शेती उपकरणांसाठी मिळणार मोठे अनुदान, मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घ्या..!
भारत हा कृषीप्रधान देश.. देशातील मोठ्या संख्येने लोक शेती करतात. भारताच्या विकास दरात (जीडीपी) कृषी क्षेत्राचा वाटा 17 ते 18 टक्के आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, त्याच्या घरात…