भारतात ‘या’ तारखेला होणार ‘माॅन्सून’चे आगमन, ‘स्कायमेट’चा अंदाज…
जून महिना जस जसा जवळ येतोय, तशा शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. हवामानाचा अचूक अंदाज सांगण्यासाठी प्रसिद्ध…