…अन्यथा तुमचे सिम कार्ड होऊ शकते बंद, ‘हे’ काम करण्याची आज शेवटची मुदत!
जगात सध्याच्या काळात खूप अद्ययावत तंत्रज्ञान दिवसेंदिवस अवगत होत आहे. अनेक प्रकारच्या स्मार्ट सोई- सुविधा लोकांना मिळत आहेत, ज्या पूर्वी उपलब्ध नव्हत्या किंवा असल्या तरी वेळेचा अपव्यय होत…