‘टेस्टमध्ये पहिला बॉल खेळायला नको रे बाबा..!’ पाहा काय म्हणतोय ‘हा’ भारतीय…
टीम इंडिया येत्या 18 जूनपासून कप्तान विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'ची फायनल खेळणार आहे. न्यूझीलंड संघाने नुकताच इंग्लंड संघाचा धुव्वा उडवून टीम इंडियाला एकप्रकारे…