धक्कादायक; कोरोनाग्रस्त वडिलांच्या मृत्यूंनंतर मुलीची चितेत उडी!
कोरोना महामारीने भारतात सध्या रुग्णांचा उच्चांक गाठला आहे. कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाण दिवसाला 4 लाखाच्या जवळपास आहे. हजारो रुग्णांचा रोज कोरोनाने मृत्यू होत आहे.
ही परिस्थिती…