‘हे’ भारतीय क्रिकेटर्स बॅटवर फक्त स्टिकर्स लाऊन करताय कोट्यवधींची कमाई..
भारतात क्रिकेटला सर्वात आवडत्या खेळांपैकी समजले जाते. देशात लाखो चाहते हे क्रिकेटचे आहेत. देशातील अनेक क्रिकेट शौकिनांचे काही आवडते क्रिकेटपटू असतात त्यांच्यावर आपल्या नजर खिळून असतात.…