शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, पॉवर टिलर ते ट्रॅक्टरपर्यंत मिळणार सगळं काही, अर्ज ‘असा’…
शेती ही भारताची ओळख आहे. त्यामुळे भारत सरकारने उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकणाला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे, जेणेकरून पारंपारिक…