‘सेतू’ कार्यालयांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, नागरिकांचा होणार फायदा..!
तहसील कार्यालय.. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक महत्वाचे केंद्र.. या तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना विविध आवश्यक प्रमाणपत्रे एकाच छताखाली सहज मिळत.!-->…