तुम्हीही हॉटेलमध्ये जेवायला जाताय? मग तुमची होतेय ‘अशी’ लूट, सरकार म्हणतंय..
हॉटेल नाव घेतलं की समोर येते चटपटीत, मसालेदार डिश आणि ती चव. अनेकदा आपण हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातो. आपल्या आवडीची हॉटेल्स अगदी फिक्स ठरलेली असतात. बाहेर जाऊन कधीतरी जेवायचं म्हटलं…