ज्येष्ठ नागरिकांना धक्का, केंद्र सरकारचा रेल्वे सवलतीबाबत मोठा निर्णय..
कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात दिली जाणारी सवलत बंद केली होती. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या सवलतीबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता होती, मात्र केंद्र सरकारने पुन्हा एकदा…