तुमच्या जुन्या स्मार्टफोनला तगडी किंमत मिळणार, ‘फ्लिपकार्ट’कडून खास प्रोग्राम लाॅंच..!
सध्याच्या काळात सर्वाधिक झपाट्याने मोबाईल तंत्रज्ञानात बदल होत आहेत. रोज नवनवे, अधिक 'स्मार्ट' मोबाईल बाजारात येत आहेत. अशा वेळी जुन्या मोबाईलचे करायचे काय, असा प्रश्न उभा राहतो. 'सेकंड…