महत्वाची माहीती: ‘खरेदीखत’ म्हणजे काय? जमिनीची खरेदी-विक्री करण्यापूर्वी नक्की वाचा..
खरेदीखत म्हटलं की नावातच समजतं की खरेदी करण्याविषयीचं कागदपत्र मग ते शेतीचे असो की घर बांधण्यासाठी जमिन खरेदी व्यवहाराचं असो! असा हा शब्द आपल्या कानावर बऱ्याच वेळा पडत असतो. परंतु खरेदीखत का…