समुद्राचे पाणी गोड करणार..! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, पाहा कुणाला होणार या पाण्याचा…
मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चक्क समुद्राचे पाणी गोड करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी खास इस्रायली तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.…