उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या अंगाची लाही लाही, शिक्षण आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय..!
ऊन आता चांगलंच तापू लागलंय.. कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे.... संपूर्ण राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याचे दिसतंय.. गेल्य वर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा तापदायक ठरणार असल्याचे चित्र…