राज्यात ‘या’ शाळा आजपासून सुरू, वाचा मोठी शैक्षणिक बातमी..
राज्यात 13 जुनपासून शाळा सुरू झाल्या असून आज विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत पाऊल ठेवणार आहेत. दोन दिवसांपासून शाळांची स्वच्छता, सॅनिटायझेशन करून शिक्षकांनीही नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी केली…