कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत, राज्य सरकारकडून मोठे स्पष्टीकरण
राज्यातील वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. आमदार अमित देशमुख यांनी यासंदर्भात…