विद्यार्थ्यांना शाळेचा दाखला ‘एवढ्या’ दिवसांत मिळणार, 1 मे पासून लागू होणार नवीन कायदा..
राज्यातील शिक्षण विभागात आता सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने करण्यासाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी अधिसूचना काढली आहे. राज्यात 2015 मध्ये लागू झालेल्या सेवा हमी कायद्यात…