शालेय साहित्यासाठी पालकांचा खिसा होणार खाली, ‘अशी’ झालीय दरात वाढ..!
गेली दोन वर्षे महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु होता. त्यामुळे सारंच ठप्प झालं होतं.. मुलांच्या शिक्षणाबाबतही टंगळ-मंगळ सुरु होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय. सारं काही सुरळीत…