राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, शिष्यवृत्तीबाबत सरकारचा मोठा निर्णय..!
प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, शिक्षण घेताना त्यांच्यासमोर आर्थिक अडचण उभी राहू नये, यासाठी सरकारकडून त्यांना मदतीचा हात दिला जातो. अशा…