आता घरबसल्या मिळवा 35 लाखांपर्यंत कर्ज, ‘या’ बँकेची भन्नाट ऑफर सुरू..
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ग्राहकांसाठी फक्त एका क्लिकवर वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देणार आहे. बँकेच्या ग्राहकांना 35 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आता घरी बसून ऑनलाईन…