इलेक्ट्रिक वाहन हप्त्यावर खरेदी करताय? ‘या’ बँकांमध्ये आहे कमी व्याजदर..
सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांची भरपूर चर्चा सुरू आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव यामुळे अनेक नागरिक इलेक्ट्रिक वाहन विकत खरेदी करण्याच्या विचारात आहेत. ईव्ही खरेदी करताना चांगली गोष्ट म्हणजे…