प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत मोठी बातमी, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करता येणार..
खरीप हंगाम 2022-23 च्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी 31 जुलैपर्यंत सहभागी होण्याचं आवाहन कृषी विभागाच्यावतीनं करण्यात आलं आहे. ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित…