ब्रेकिंग: कांदा चाळींसाठी शेतकऱ्यांना अनुदान, 62.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर!
महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी कांदा चाळ उभारणीसाठी राज्य शासनाने 62.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या महत्वाच्या…