खासदार संभाजीराजे यांचे उपोषण अखेर मागे, मराठा समाजाच्या ‘या’ मागण्या मान्य..!
मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरु असलेले उपोषण अखेर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मागे घेतले. गेल्या 3 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषण करीत होते. अखेर…