ब्रेकींग: सलून व ब्युटी पार्लर व्यावसायिकांची दरवाढ, नवे दर कधीपासून लागू होणार?
राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात सध्या महागाईने लोक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल डिझेल असो, दैनंदिन लागणाऱ्या वस्तू व किराणा मालाचे भाव असो की भाजीपाला असो अशा सर्वांची चांगलीच दरवाढ झाल्याचं…