मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठला ऐतिहासिक निच्चांक
अमेरिकन डॉलरच्या (US dollar) तुलनेत भारतीय रुपयाच्या किमतीत मोठी घसरण झाली असून यामुळे भारतीय रुपयाने गेल्या काही महिन्यांतील निच्चांक पातळी गाठली आहे. आता रुपया 78.37 रुपयांवर पोहोचला आहे.!-->…