रिषभ पंत भडकला, सामना मध्येच थांबवला आणि मग भर मैदानात जे झालं, ते पाहून…
आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये एकामागून एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. काल (ता. 22 एप्रिल) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सवर (DC) दणदणीत…