रिकी पाॅंटिंगची हाॅटेलमध्ये जबरदस्त तोडफोड, रिमोट तोडले, पाण्याच्या बाटल्या फोडत केला राडा..
'आयपीएल'च्या यंदाच्या पर्वात रोज नवेनवे किस्से समोर येत आहेत. क्रिकेटमध्ये खेळाडूंमधील वाद आता काही नवी गोष्ट राहिलेली नाही. संघाच्या विजयासाठी खेळाडूंबरोबरच प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफही जीवतोड…