खुशखबर! ‘या’ भरतीसाठी संवर्गनिहाय आरक्षण लागू, राज्य शासनाचा निर्णय जारी..
महाराष्ट्रातील मविआ म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने विधिमंडळामध्ये महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (अध्यापक संवर्गातील आरक्षण विधेयक 2021) एकमताने संमत केले असता आता शासन निर्णयही जारी झाला आहे.…