हवेत ‘इतका’ वेळ सक्रिय राहतात कोरोनाचे विषाणू.. कोरोना विषाणूबाबत महत्वाचे संशोधन…
गेल्या दोन वर्षांपासून जगभर कोरोनाचा कहर सुरु आहे. सातत्याने नवनव्या रुपात (व्हेरियंट) कोरोना समोर उभा राहतोय. त्यामुळे त्याला रोखण्यात अडचणी येत आहेत. जगभरातील शास्रज्ञ कोरोनाचा समूळ नायनाट…