दीड महिन्यांमध्ये आरबीआयने दुसऱ्यांदा वाढवला रेपो रेट; ‘या’ बँकांची कर्ज महागणार
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात कमालीची पडझड झालेली पाहायला मिळत आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय) ने वाढवलेले रेपो रेट्स आहेत असं जाणकारांनी म्हटलं आहे.…