प्लाज्मा आणि रेमेडिसेविर साठी शोधाशोध करताय? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व माहिती
कोरोना महामारीने भारतात विक्राळ रूप धारण केले आहे. देशातील बऱ्याच राज्यात कोरोना जीवघेणा ठरत आहे. लसीकरण मोहीम सुरू असली तरी भारतात लोकसंख्येच्या समस्या पाहता, लसीकरणाला पूर्ण होण्यासाठी…