‘जिओ’चा शानदार रिचार्ज प्लॅन, स्वस्तात रोज 1GB डेटा, मोफत कॉलिंग नि बरंच काही..!
'रिलायन्स जिओ'.. टेलिकाॅम क्षेत्रातील सध्या भारतातील आघाडीचे नाव.. गेल्या काही दिवसांत टेलिकाॅम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या दरात कमालीची वाढ केल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.…