‘जिओ’च्या 5G सेवेसाठी महाराष्ट्र ‘वेटिंग’वर, ग्राहकांना जादा पैसे माेजावे…
भारतात लवकरच 5G सेवा सुरु आहे.. त्यातही 'रिलायन्स जिओ'ने आघाडी घेतली असून, येत्या 15 ऑगस्टपासून देशातील प्रमुख 9 शहरांत 5G सेवा सुरु करणार असल्याचे 'जिओ'चे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी जाहीर…