भारतात ‘हे’ स्वस्तात मस्त 5G स्मार्टफोन आले, किंमत आहे खूपच कमी!
भारतीय बाजापेठेत 5जी स्मार्टफोनची किंमत आधी सामान्यांना न परवडणारी होती, पण आता सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये 5G स्मार्टफोन्स उपलब्ध झाले आहेत. तुम्हाला जर स्वस्तात मस्त (5G Smartphone) 5G…