‘ड्रायव्हिंग लायसन्स’, ‘आरसी’ सोबत बाळगण्याची गरज नाही, फक्त…
'ड्रायव्हिंग लायसन्स'.. अर्थात वाहन चालविण्याचा अधिकृत परवाना.. हे एक असं सरकारी कागदपत्रं आहे, जे तुम्हाला देशात कुठेही वाहन चालवण्याची परवानगी देते. 'ड्रायव्हिंग लायसन्स' नसताना, वाहन…