पदवीधर तरुणांसाठी रिझर्व्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..! कसा, कुठे करणार अर्ज..?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे.. भारतीय रिझर्व्ह बॅंकेत (RBI) विविध पदांसाठी बंपर भरती होत आहे. यानिमित्ताने केंद्रीय सरकारी कर्मचारी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.…