महाविकास आघाडीचे ‘एवढे’ आमदार भाजपाच्या संपर्कात? दानवेंचा मोठा दावा..
राज्यातील महाविकास आघाडीचे वीस हून अधिक आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांचे अर्थात मविआ चे 25 आमदार…