ब्रेकिंग : राणा दाम्पत्याला अटक, आजची रात्र पोलिस ठाण्यातच जाणार, मुंबईत हाय होल्टेज ड्रामा..!
महाराष्ट्राचे राजकारणातून एक ब्रेकिंग बातमी आहे.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानासमोर 'हनुमान चालिसा' पठण करण्याचा निर्धार केलेल्या राणा दाम्पत्याला अखेर खार…