हैदराबादमध्ये रेव्ह पार्टी! 142 जण ताब्यात; ‘या’ खासदार, अभिनेत्यांच्या मुलींचाही…
सध्या राजकारणातील खेळी, ईडीच्या धाडी, ड्रग्ज प्रकरणे आणि रेव्ह पार्ट्या मोठ्या प्रमाणात खळबळ माजवत आहेत. आता देशात हैदराबादमधील आणखी एक बातमी व्हायरल होत आहे. येथे एका रेव्ह पार्टीमध्ये…