‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द; सरकारकडून तपासणीचे आदेश
मुंबई :
देशातील गरीब व गरजू नागरिकांसाठी रेशन कार्ड म्हणजे जगण्याचा आधार आहे. खरं तर कोविड काळापासून त्याची जास्तच प्रचिती आली आहे. तसेच रेशन कार्ड हे कार्यालयीन कामकाजासाठी महत्वाचे…