पडद्यामागील व्हायरल व्हिडिओ पाहा, ‘पुष्पा’ सिनेमाच्या लूकसाठी अल्लू अर्जुनवर घेतलीय…
देशात सगळीकडेच अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन महिने होत आले आहेत. अजूनही चित्रपटाची क्रेझ संपली नाही. या चित्रपटातील गाण्यांपासून डायलॉगपर्यंत सर्वत्र एकच चर्चा…