‘या’ कारणामुळे रस्त्यावर डोकं ठेऊन ढसाढसा रडली राखी सावंत; सलमानचं नाव सतत होतं ओठावर!
राखी सावंत ही बॉलिवूड मध्ये आपले आयटम सॉंग्स आणि वायफळ बडबड यासाठी प्रसिद्ध आहे. तिची सतत होणारी आणि मोडणारी लग्नं देखील कायम चर्चेत असतात. पब्लिसिटी साठी ती अशा गोष्टी करते असेही बोलले…