बटलरचा वन मॅन शो! राजस्थानचा आरसीबीविरुद्ध विजय, फायनलचे तिकीट कोणाला?
आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना यंदा जोस बटलरच्या बॅटमधून तुफान धावा निघाल्या. काल (ता.27 मे) देखील जोस बतलरच्या शानदार शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने…