राज कुंद्रा प्रकरणात नवा ‘ट्विस्ट’..! अटक टाळण्यासाठी राजने मुंबई क्राइम ब्रॅंचला मोठ्या…
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत…