..तर राज्यात पुन्हा कोरोना निर्बंध लागू होणार..! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे वक्तव्य..!
काही दिवसांपूर्वी देशातील कोरोना आटोक्यात आला होता. त्यामुळे सगळ्या कोविड निर्बंंधांतून नागरिकांची सुटका करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण…