पंजाबराव डख यांचा पावसाबाबत अंदाज, सप्टेंबरमध्ये ‘या’ ठिकाणी होणार अतिवृष्टी..!!
जुलै व ऑगस्ट पावसाने धुवाॅंधार बॅटिंग केली. नदी-नाले ओसंडून वाहिले. धरणे, तलाव तुडुंब भरले.. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय. आतापर्यंत जोरदार…