शेतकऱ्यांनो पेरणीसाठी किती पाऊस आवश्यक? वाचा विविध पिकांबाबत कृषी सल्ला..
राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस दाखल झाला असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस (Thunder rain) पडण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांत तुरळक पाऊस होण्याची चिन्हे आहेत. यंदा राज्यात पावसाची संथ…