रेल्वेला लटकून प्रवास करताना हात सटकला, आणि पुढे जे झालं…
एका एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासी व्यक्तीने मोबाईलमध्ये एक धक्कादायक घटना शूट केली आहे. त्यात एका लोकल ट्रेनच्या मोटर कोचला एक तरुण लटकून प्रवास करताना दिसला आहे. अचानक या 18 वर्षे…