सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेसाठी क्वेश्चन बँक जारी, ‘अशी’ करा डाऊनलोड..
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिकेनंतर आता क्वेश्चन बँक (प्रश्नसंच) देखील जारी केली आहे. 12वी चे विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट…